Tap to Read ➤

सुख म्हणजे.. मधील गौरीचे सहकुटुंब मनाली ट्रीपचे फोटो बघा

सुख म्हणजे नक्की काय असतं मधील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू सहकुटुंब मनालीला गेलीय (girija prabhu)
गिरीजा प्रभू नुकतीच सहकुटुंब मनालीला फिरायला गेली होती
गिरीजाचे मनाली ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
गिरीजाने हुडी  आणि स्वेटर परिधान करत खास फोटोशूट केलंय
गिरीजाने बर्फाळ प्रदेशामध्ये आनंद लुटला
गिरीजाच्या भावाने तिचं हे झक्कास फोटोशूट केलंय
मनाली ट्रीपचा आनंद  लुटून गिरीजा पुन्हा एकदा मालिकेच्या शूटींगला परतली आहे
क्लिक करा