Tap to Read ➤

कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी...

नजरेची जादू! अभिनेत्री गिरिजा प्रभूच्या निखळ सौंदर्याने चाहते घायाळ
गिरिजा प्रभूने आपल्या अभिनयाने स्वत:चा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं?' या स्टार प्रवाहावरील मालिकेत ती सध्या काम करत आहे.
अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं, जे सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.
निळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये गिरिजा फारच अप्रतिम दिसत आहे.
अभिनयासोबतच गिरिजाला डान्सची देखील खूप आवड असून ती उत्तम डान्सर आहे.
क्लिक करा