Tap to Read ➤
केवड्याचं पान तू ! साध्याभोळ्या गौरीच्या दिलखेचक अदा
गिरीजा प्रभूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील गौरी ही व्यक्तिरेखा साकारुन गिरिजा प्रभू घराघरात पोहोचली.
गिरीजा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
गिरीजाने गुलाबी पैठणी साडीतलं तिचे फोटोशूट शेअर केलं आहे.
गिरीजाने मराठमोळा साज श्रृंगार यात केला आहे.
गिरीजाच्या या फोटोतील अदा पाहून चाहते घायाळ झाले.
गिरीजा अभिनयाव्यतिरिक्त नृत्यातही पारंगत आहे. तिनं भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.
गिरीजाने कौल मनाचा, काय झालं कळंना , सेंट मेरी मराठी मिडीयम, डॅड चिअर्स , तुझा दुरावा या काही गाजलेले चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा