Tap to Read ➤
केसात गजरा, जांभळ्या रंगाची पैठणीत खुललं गिरीजाचं सौंदर्य
गिरीजाने जांभळ्या रंगाच्या पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री गिरीजा ओक मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
गिरीजा ओकने जवान चित्रपटातून हिंदी कलाविश्वातही आपलं स्थान निर्माण केलंय.
गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
अलिकडेच गिरीजाने जांभळ्या रंगाच्या पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.
तिने हा गेटअप अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी केला होता.
जांभळ्या रंगाच्या पैठणीवर तिने फुल स्लीव्ज ब्लाउज घातला आहे. तिने लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसात गजरा माळला आहे.
Your browser doesn't support HTML5 video.
क्लिक करा