Tap to Read ➤

रेश्मा शिंदेने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी

रेश्मा सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
'रंग माझा वेगळा' मालिकेतून रेश्माला लोकप्रियता मिळाली.
काही दिवसांपूर्वीच रेश्माने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
लग्नानंतरची पहिली होळी रेश्माने साजरी केली.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
'अपने ही रंग मे मुझको रंग दे' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
रेश्मा सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
क्लिक करा