Tap to Read ➤

केसात गजरा अन् जांभळ्या साडीत बहरलं रेश्माचं सौंदर्य

रेश्मा शिंदेने केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
रेश्मा शिंदे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत आहे
रेश्मा शिंदेने जांभळ्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
रेश्मा शिंदेच्या या फोटोत दिसतं की तिने केसात गजरा माळलाय
रेश्मा शिंदेचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं
रेश्मा शिंदे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनय करतेय
क्लिक करा