Tap to Read ➤

अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...

अभिनेत्री निकिता दत्ता ही 'घरत गणपती' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे.
वेगवेगळ्या हिंदी मालिका तसेच चित्रपटानंतर आता ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे.
बहुचर्चित 'कबीर सिंग' या हिंदी चित्रपटात निकिता शाहिद कपूरसोबत झळकली.
'घरत गणपती' सिनेमात अभिनेत्रीने क्रिती नावाचं पात्र साकारलं आहे.
अशातच निकिता दत्ताने सोशल मीडियावर तिचे नऊवारी साडीतील काही खास फोटो पोस्ट केलेत.
जरतारी काठाची, अबोली रंगाची नऊवारी साडी त्यावर साजेसे दागिने असा साजशृंगार तिने केला आहे.
निकिताचे हे व्हायरल फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
या मराठमोळ्या अंदाजात निकिता दत्ता फारच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा