Tap to Read ➤

लाडाची, नवसाची गौराई माझी

घरत गणपती सिनेमात झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री निकिता दत्ताचा पारंपरिक सुंदर अंदाज
घरत गणपती या मराठी सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. या सिनेमातील निकिता दत्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली
निकिता दत्ताला आपण कबीर सिंग या हिंदी सिनेमातून अभिनय करताना पाहिलंय
निकिता दत्ताने घरत गणपती या तिच्या पहिल्याच मराठी सिनेमातून लोकांचं चांगलं प्रेम मिळवलं
या सिनेमातील निकिता दत्ता आणि भूषण प्रधान या दोघांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं
निकिता दत्ताने बॉलिवूडमधील मोजक्याच तरीही चांगल्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाची छाप पाडलीय
निकिता दत्ताला घरत गणपती सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमात बघायला प्रेक्षक उत्सुक असतील यात शंका नाही
क्लिक करा