Tap to Read ➤

'घरत गणपती' फेम निकिताच्या मनमोहक अदा

निकिताचा 'घरत गणपती' चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय
निकिताने चित्रपटात साकारलीय मराठी सिनेमातील अमराठी व्यक्ती
निकिता पंजाबी कुडी - रिती अहूजा या नावाच्या व्यक्तिरेखेत
या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने निकिताने केलं खास फोटोशूट
ताज्या फोटोशूटमध्ये गुलाबी साडी अन् गोड स्मितहास्य
निकिताच्या मनमोहक अदा असलेल्या फोटोशूटला चाहत्यांचीही पसंती
क्लिक करा