Tap to Read ➤

“संस्कार हा असा दागिना आहे..." , देशमुखांच्या सुनेचा महत्त्वाचा संदेश

रितेश देशमुखची पत्नी असलेली जिनिलीया महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे.
जिनिलीया देशमुख ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रितेश देशमुखची पत्नी असलेली जिनिलीया महाराष्ट्राची लाडकी वहिनी आहे.
तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्याचं दिसत आहे.
यामध्ये तिने नऊवारी साडी नेसून पारंपरिक लूक केला आहे.
नाकात नथ घातल्याने जिनिलीयाच्या सौंदर्यात आणखीणच भर पडली आहे.
“संस्कार हा असा दागिना आहे जो वेगळा परिधान करावा लागत नाही पण दिसतो”, असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
क्लिक करा