Tap to Read ➤

देशमुखांच्या सुनेची बातच न्यारी!

रितेशशी लग्न केल्यानंतर जिनिलीया देशमुखांची सून आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी झाली.
जिनिलीया ही सिनेसृष्टीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रितेशशी लग्न केल्यानंतर जिनिलीया देशमुखांची सून आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी झाली.
रितेश-जिनिलीया या जोडीकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं.
'वेड'मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या जिनिलीयाने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
अभिनयाबरोबरच जिनिलीया तिची स्टाइल आणि फॅशनसाठीही ओळखली जाते.
नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पँट आणि टॉप घालत हटके लूक केला आहे.
जिनिलीयाचा हा स्टायलिश अवतार चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा