Tap to Read ➤
अंबानींच्या सोहळ्यात देशमुखांच्या सुनेची चर्चा!
देशमुखांच्या सुनबाई...लय भारी!
जिनिलीया देशमुख ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर जिनिलीया महाराष्ट्राची लाडकी वहिनी झाली.
जिनिलीया आणि रितेशने अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती.
या सोहळ्यासाठी जिनिलीयाने खास लूक केला होता.
काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये जिनिलीयाचं सौंदर्य खुलून आलं होतं.
अंबानींच्या सोहळ्यातही देशमुखांच्या सुनेचा थाट पाहायला मिळाला.
जिनिलीयाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा