Tap to Read ➤
देशमुखांची व्हिगन सून! जिनिलीया जेवणात काय खाते?
तुम्हाला माहितीये का जिनिलीया व्हिगन आहे.
जिनिलीया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री आणि महाराष्ट्राची लाडकी सून आहे.
जिनिलीयाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिची क्रेझही प्रचंड आहे.
पण, तुम्हाला माहितीये का जिनिलीया व्हिगन आहे.
त्यामुळे ती आहारात तूप, दूध घेत नाही.
जिनिलीयाच्या आहारात भाकरीचा समावेश असतो.
तिला महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायला आणि खायलाही आवडतात.
पुरणपोळी हा जिनिलीयाचा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.
क्लिक करा