Tap to Read ➤

हसती रहे तू हसती रहे..!

जिनिलिया वहिनींचा ग्लॅमरस लूक
रितेश देशमुख-जिनिलिया ही सर्वांचीच लाडकी जोडी
जिनिलियाच्या क्यूटनेसवर तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फिदा आहेत
तिचं हसणं, बोलणं सगळंच सुपरक्युट आहे
नुकतंच जिनिलियाने वेगवेगळ्या लूकमधले फोटो पोस्ट केले
यातील तिचा साडीतील लूक खूप ग्लॅमरस दिसत आहे
चाहत्यांनी जिनिलियाच्या या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा