Tap to Read ➤

देशमुखांच्या सुनेची बातच न्यारी, जिनिलीयाची स्टाइल सगळ्यांवर भारी!

जिनिलीयाचा हटके अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेता रितेश देशमुखशी लग्नगाठ बांधत जिनिलीया देशमुखांची सून झाली.
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
जिनिलीया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
जिनिलीयाने गुलाबी रंगाचा पँट सूट परिधान केला आहे. फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
देशमुखांच्या सुनेचा हटके अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
जिनिलीयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा