Tap to Read ➤

Genelia : देशमुखांच्या सुनेचा लय भारी स्वॅग!

देशमुखांची सून अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
जिनिलीया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्री असण्याबरोबरच महाराष्ट्राची लाडकी वहिनीही आहे.
देशमुखांची सून अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
जिनिलीया तिच्या हटके स्टाइलने कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नुकतंच जिनिलीयाने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचं ब्लेझर घातल्याचं दिसत आहे.
जिनिलीयाने एका इव्हेंटसाठी हा खास आणि डॅशिंग लूक केला होता.
देशमुखांच्या सूनेचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा