Tap to Read ➤

ब्लॅक ड्रेसमध्ये मिसेस देशमुखांचा स्वॅग!

जिनिलियाच्या फोटोंवर 'अहों'ची भन्नाट कमेंट
जिनिलिया देशमुख महाराष्ट्राची लाडकी वहिनी
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
नुकतंच जिनिलियाने काही फोटो पोस्ट केलेत
वेगवेगळ्या लूकमध्ये ती नेहमीच फोटोशूट करत असते
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
'श्वास घेता येत नाहीए, आणखी ऑक्सिजन पाहिजे' अशी रितेशने भन्नाट कमेंट केली आहे
क्लिक करा