Tap to Read ➤
गालावर खळी डोळ्यात धुंदी!
गायत्री दातारचा मराठमोळा लूक
गायत्री दातार सध्या 'अबीर गुलाल' मालिकेत शुभ्रा ही भूमिका साकारत आहे
नुकताच मालिकेत तिचा आणि अगस्त्यचा साखरपुडा पार पडला
यावेळी गायत्री दातारने केलेला हा लूक खूपच सुंदर दिसत आहे
केशरी साडीत तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे
केशरी रंगाची काठापदराची साडी, गळ्यात हार, हातात बांगड्या, सुंदर कानातले आणि नाकात नथ
तिचा हा मराठमोळा लूक चाहत्यांना प्रेमात पाडणारा आहे
क्लिक करा