Tap to Read ➤
PICS : चुलीवरची भाकरी...! नृत्यांगना गौतमी पाटील स्पेशल
ग्रामीण भागातील तरूणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी पाटील.
नवनवीन फोटो शेअर करून लक्ष वेधणाऱ्या गौतमीने आता काही अनोखे फोटो पोस्ट केले आहेत.
गौतमी चुलीवर भाकरी करत असल्याचे दिसते.
गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे.
'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणून तिची सर्वत्र ख्याती आहे.
गौतमीच्या कार्यक्रमामुळे अनेकदा वाद निर्माण झाला आहे.
अलीकडेच दहिहंडी कार्यक्रमांमध्ये मुंबईत गौतमीचा जलवा पाहायला मिळाला.
क्लिक करा