Tap to Read ➤
समुद्र किनाऱ्यावर गौतमी पाटीलचं हटके फोटोशूट
प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील.
आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करत असते.
सध्याच्या घडीला पाहायला गेल्यास तरुणाईमध्ये गौतमीची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
लोकप्रियतेच्या बाबतीत गौतमी पाटील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच फोटोशूट शेअर करत असते.
नुकतेच तिने पिंक रंगाच्या शर्ट आणि शॉर्ट्समध्ये समुद्रकिनारी फोटोशूट केले आहे. गौतमीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
क्लिक करा