Tap to Read ➤

पोरगं कोमात गौतमी पाटील जोमात..!

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.
सबसे कातील... गौतमी पाटील... हे वाक्य आज अनेकांच्या ओठी ऐकायला मिळते.
राज्यातील एकही असा जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी लग्न समारंभ, वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावले जाते.
गौतमीच्या डान्सला, तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
लहानांपासून मोठ्यापर्यंत तिचा चाहता वर्ग आहे.
गौतमी सोशल मीडियावरील पोस्टमधूनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच गौतमीने कार्यक्रमातील फोटो शेअर केलेत ते पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
गौतमी पाटील लवकरच घुंघरू सिनेमात झळकणार आहे.
क्लिक करा