Tap to Read ➤
रंग बरसे भीगे चुनरवाली...!
गुलाबी रंगात रंगली गौतमी पाटील
होळीचा सण आणि जिकडे तिकडे रंगांची उधळण सुरु आहे
गौतमी पाटीलही रंगात न्हाऊन निघाली आहे
पांढरी साडी, काळा ब्लाऊज, मोकळे केस, हातात ब्रेसलेट, नोजरिंग अशा लूकमध्ये ती जणू अप्सराच दिसत आहे
यामध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
नेटकऱ्यांनी गौतमीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केलाय
'कसला रंग लावलाय राव' असं म्हणत चाहते तिच्यावर फिदा झालेत
क्लिक करा