Tap to Read ➤
रोहित की धोनी? गौतमी पाटीलला कोणाचा IPL संघ आवडतो?
गौतमी पाटीलने तिला कोणाचा IPL संघ आवडतो याविषयी खुलासा केला आहे.
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील सर्वांची लाडकी लावणीसम्राज्ञी
गौतमी पाटील तिच्या नृत्याने अनेकांना घायाळ करताना दिसते
गौतमी पाटील तिच्या व्यस्त दिनक्रमातून क्रिकेटही बघताना दिसते
गौतमी पाटीलला पंढरपूरमध्ये आयोजित महिलांच्या एका कार्यक्रमात तिचा फेव्हरेट IPL संघ कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला
धोनीचा CSK संघ की रोहित शर्माचा MI संघ गौतमीचा आवडता आहे असं विचारताच गौतमीने मुंबई इंडियन्सचं नाव घेतलं.
अशाप्रकारे गौतमी पाटीलला रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आवडतो हे तिने सांगितलं.
क्लिक करा