Tap to Read ➤
तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय
गौतमी पाटीलचा मराठमोळा थाट!
गौतमी पाटीलने दिवाळीनिमित्त खास लूक केला आहे.
गौतमी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
पिवळी साडी त्यावर साजेसे दागिने अशा पारंपरिक पेहरवात गौतमी पाहायला मिळते आहे.
गौतमीचा हा खास मराठमोळा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.
गौतमीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुन्हा एकदा गौतमीने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.
क्लिक करा