Tap to Read ➤

गौतमी पाटीलला करायचंय लग्न, पण आहे ही अट

गौतमी पाटील तिच्या डान्सशिवाय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
लवकरच तिची प्रमुख भूमिका असलेला घुंगरू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
घुंगरू हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी करावी असे तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले होते.
गौतमी पाटील हिने नुकतीच मीडियाला एक मुलाखत दिली आहे. वडिलांच्या निधनावरही तिने शोक व्यक्त केला आहे.
गौतमी पाटीलला काही दिवसांपूर्वीच भर कार्यक्रमात लग्नाची मागणी आली होती.
गौतमी म्हणाली की, मी जिथे कार्यक्रम करत होते तिथे तो मुलगा आला आणि त्याने माझ्या मॅनेजरशी बोलताना मला लग्नाची मागणी घातली होती.
ती पुढे म्हणाली की, मला अनेकजण लग्नासाठी विचारतात. मी अजून तरी लग्नाचा विचार केलेला नाही.
मात्र गौतमी सांगते की माझ्यासोबत जे काही झालंय ते स्वीकारणाऱ्या मुलाशीच मी लग्न करेन.
क्लिक करा