Tap to Read ➤

ये इश्क हाए...!

गौतमी देशपांडेचा क्युट लूक पाहिलात का?
गौतमी देशपांडे सध्या भाडिपासोबत जर्मनी टूरवर आहे
तिथला तिचा हा क्युट लूक चाहत्यांचा खूप आवडलाय
ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन असलेला हा वनपीस, त्यावर युनिक ज्वेलरी लक्ष वेधून घेत आहे
नवऱ्यासोबतही तिने फोटो शेअर केले आहेत
या टूरमध्ये ते जर्मनीतील म्यूनिक शहरात ऑक्टोबर फेस्ट एन्जॉय करत आहेत
त्यांच्या या टूरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
क्लिक करा