Tap to Read ➤

PICS : टीम इंडियाच्या हेड कोचची भटकंती!

भारतीय संघातील खेळाडूंसह प्रशिक्षक गौतम गंभीर सुट्टीचा आनंद घेत आहे.
टीम इंडिया आता थेट १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळेल.
गंभीरने पत्नी नताशा जैनसोबतची एक फोटो शेअर केला आहे.
गंभीरचा हा नवीन लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
गंभीरची पत्नी नताशा जैन एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
ती तिच्या अप्रतिम सौंदर्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधते.
गंभीरने २०११ मध्ये नताशासोबत लग्न केले.
क्लिक करा