Tap to Read ➤
मोठा झटका, विकली जाणार अदानींची ही प्रसिद्ध कंपनी?
सध्या अनेक कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य आहे.
गौतम अदानी आपली एफएमजीसी कंपनी अदानी विल्मरमधील ४३.९४ टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.
अदानी समूहाची ही कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत निरनिराळ्या प्रकारच्या खाद्यतेलाची विक्री करते.
अदानी विल्मरमधील हिस्सा विकण्याबाबत दिग्गज कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आलीये.
गौतम अदानी अदानी विल्मरमधील आपला संपूर्ण हिस्सा तीन अब्ज डॉलर्समध्ये विकण्याच्या प्रयत्नात आहेत.
फॉर्च्युन ब्रँडच्या तेलासाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे.
गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण दिसून येत आहे.
क्लिक करा