Tap to Read ➤
मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्टनिंग लूक!
प्रिंटेड ड्रेसमध्ये केलं फोटोशूट
सेंटर कट असलेला प्रिंटेड ड्रेस, न्यूड मेकअप या लूकमध्ये अभिनेत्रीचं फोटोशूट
ही आहे मराठमोळी गौरी नलावडे
गौरी नेहमीच ग्लॅमरस आणि हटके फोटो पोस्ट करत असते
तिचा हा किलर लूक पाहून चाहते घायाळ झालेत
'सो हॉट' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत
सर्वात आवडतं फोटोशूट आहे असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे
क्लिक करा