Tap to Read ➤

भोर भये पनघट पे! मराठमोळ्या अभिनेत्रीचा 70s लूक

अभिनेत्रीच्या खास फोटोशूटने वेधलं लक्ष
७० च्या दशकातलं भोर भये पनघट पे हे गाणं आठवत असेलच
अभिनेत्री गौरी नलावडेने या गाण्यावर खास फोटो पोस्ट केलेत
पिवळा ब्रा स्टाईल ब्लाऊज, जांभळी साडी, कपाळावर बिंदी, लांब वेणी असा तिचा सुंदर लूक पाहायला मिळतोय
बाजूला ग्रामोफोन ठेवलेला आहे
गौरीच्या या परफेक्ट लूकने चाहत्यांना प्रेमातच पाडलं आहे
'या लूकमागे एक गोष्ट आहे जी मी कधीतरी तुम्हाला सांगेन, 70s' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
क्लिक करा