Tap to Read ➤
Ganpati 2024 : बाप्पाच्या मिरवणुकीत श्रुतीचं ढोलवादन
यंदाही श्रुतीने ढोलवादन करत बाप्पाची मिरवणुक गाजवली.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे.
दरवर्षी अनेक कलाकार गणेश मिरवणुकीत ढोलवादन करतात.
अभिनेत्री श्रुती मराठेही बाप्पासाठी ढोलवादन करताना दिसते.
यंदाही श्रुतीने ढोलवादन करत बाप्पाची मिरवणुक गाजवली.
तिचे ढोलवादन करतानाचे काही फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये ढोल वाजवतानाचा श्रुतीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
श्रुतीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा