Tap to Read ➤

Ganpati 2024: गणेशोत्सवाला करा सायलीसारखा खास लूक!

पारंपरिक दागिन्यांचा साज केल्याने सायलीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव घराघरात पोहोचली.
सायलीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सायलीने जांभळ्या रंगाची साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे.
पारंपरिक दागिन्यांचा साज केल्याने तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.
सायलीचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा