Tap to Read ➤
मुकेश अंबानींच्या घरी सेलिब्रिटींचा उत्सव
सचिन, राज ठाकरेंसह सिनेतारका
ढोल-ताशांच्या गजरात सर्वत्र गणरायाचं आगमन झालंय. मुंबईतही बाप्पांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय
सर्वसामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी, उद्योगपतींच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत
उद्योगपती मुकेश अंबांनीचं राजकीय, बॉलिवूड आणि क्रिकेट सिलेब्रिटींशी कनेक्शन सर्वांनाच माहितीय
अंबानींच्या मुंबईतील अँटिलाय निवासस्थानी गणरायाच्या स्वागताला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली
येथे राजकीय नेते, क्रिकेटर्स आणि बॉलिवूड सितारांच्या उत्सव गणेशोत्सावानिमित्त रंगला होता.
शाहरुख खान, सलमान खानसह दिपीका पुदकोण, रश्मिका मंदाना व अनेक सेलिब्रिटी येथे दर्शनासाठी आले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह, राज आणि उद्धव ठाकरेही सहकुटुंब हजर होते, इतरही राजकीय नेत्यांची उपस्थिती होती
अभिनेत्री आणि माजी खासदार हेमा मालिनी याही अंबानींच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला आल्या होत्या
ऐश्वर्या रायही आपल्या लेकीसह सिंपल चुडीदार परिधान करुन अंबानीच्या घरी दर्शनासाठी आली होती
मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हाही कुटुंबासमवेत दर्शनाला आला होता
क्लिक करा