Tap to Read ➤
आमच्या पप्पांनी गणपती.! चतुर्थीला असा योग, ३ राशींचा वाढणार बँक बॅलन्स
300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीचा अद्भुत योग, तुमची राशी आहे का...
यंदा 18 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे.
यावर्षी असे अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे.
चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणतात आणि दीड, तीन, पाच, सात, 10 दिवस पूजा करतात.
ज्योतिषांच्या मते 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत.
या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असतील. याचे प्रामुख्याने तीन राशींना फायदे होणार आहेत.
मेष - लंबोदरच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा.
मिथुन- नशीब बदलल्याने अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात दुप्पट वेगाने नफा मिळेल.
मकर- मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी.
मकर राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दीर्घकाळ दूर होतील.
क्लिक करा