Tap to Read ➤

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली बोल्ड अँड ब्युटिफूल अमिषा पटेल

अमिषा पटेलने खास फोटोशूट करत प्रेक्षकांना घायाळ केलंंय
अमिषा पटेल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
अमिषा पटेलला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
अमिषा पटेलने नुकतेच स्विमिंगपूलमधील खास फोटो शेअर केलेत
अमिषा पटेल या फोटोंमध्ये बोल्ड, बिनधास्त आणि ब्यूटिफूल दिसतेय
अमिषा पटेलचे फोटो पाहून कोण म्हणेल की ती ४८ ची आहे
अमिषा पटेलने २०२३ साठी गदर 2 हा सुपरहिट सिनेमा दिला.
क्लिक करा