Tap to Read ➤
या 'फसक्लास' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?
ही फसक्लास मराठी अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे
फसक्लास दाभाडेे मधील ही लोकप्रिय अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे
या अभिनेत्रीचं नाव आहे राजसी भावे
राजसी भावे ही फसक्लास दाभाडे सिनेमात अभिनय करताना दिसतंय
अमेय वाघच्या पत्नीची भूमिका राजसी भावेने केलेली दिसतेय
राजसी भावेने गेल्या काही महिन्यांमध्ये विविध सिनेमांमध्ये अभिनय केलाय
राजसी भावेने घरत गणपती, लाइक आणि सबक्राइब या मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय
क्लिक करा