Tap to Read ➤
'फसक्लास दाभाडे'मधील कोमलचा ग्लॅमरस अंदाज
'फसक्लास दाभाडे' सिनेमातील कोमलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राजसी भावेचा हटके अंदाज
'फसक्लास दाभाडे' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे
'फसक्लास दाभाडे' सिनेमात कोमलची भूमिका साकारणारी राजसी भावे खूप सुंदर दिसली आहे
राजसी भावेने सोशल मीडियावर केलेलं ग्लॅमरस अंदाजातलं फोटोशूट चर्चेत आहे
राजसी भावे या फोटोशूटमध्ये एकदम सुंदर दिसत आहे
राजसी भावेने याआधी घरत गणपती आणि लाइक आणि सबस्क्राइब या मराठी सिनेमांमध्ये काम केलंय
'फसक्लास दाभाडे'मध्ये राजसी भावेने साकारलेली कोमल प्रेक्षकांची लाडकी झालीय
क्लिक करा