Tap to Read ➤
'मी म्हणून तुमच्याशी संसार केला', असे प्रत्येक स्त्री पतीला का म्हणते
असे आजवर उत्तरे न मिळालेले आपल्या दैनंदिन आयुष्यातील १० प्रश्न... हसा आणि आनंदी रहा...
सिग्नल लाल असतानाही , आपल्या मागचा वाहचालक हॉर्न का वाजवतो ?
लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात ?
उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भजी का मिळत नाही ?
बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात ?
" मीच म्हणून तुमच्याशी संसार केला " असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते ?
आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्याच टेबलवरची फरशी पुसायला का येतो ?
अज्ञानात सुख असते असे म्हणतात ; मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो ?
कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते ?
दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत; दारात उभा राहून अर्धाअर्धा तास का बोलत असतात ?
आपला जन्म इतरांसाठी झाला असेल .. तर .. इतर लोक कशासाठी जन्मले आहेत ?
क्लिक करा