Tap to Read ➤

अथांग सागर अन् ती!

तुम्ही ओळखलं का या अभिनेत्रीला?
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून ती नावारुपाली आली.
समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
समृद्धीने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये समृद्धी समुद्र किनारी बसली आहे.
समुद्र किनारी बसलेल्या फोटोमध्ये समृद्धीने काळ्या रंगाची छान साडी नेसली आहे.
सध्या नेटकऱ्यांमध्ये समृद्धीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.
समृद्धी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगनादेखील आहे.
तिने कथ्थकमध्ये अलंकाराची पदवी घेतली आहे.
क्लिक करा