Tap to Read ➤
रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यासाठी खा ७ पदार्थ
आरोग्य उत्तम हवं तर आहार महत्त्वाचा
रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्यपणे ९५ ते १०० टक्के हवी. कमी असेल तर आहारात काय घ्यावं ते पाहूया...
किवी हे आंबट गोड फळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात.
डाळींबात नायट्रेट आणि पोलिफिनोल्सचे प्रमाण चांगले असते. रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यासाठी हे उपयुक्त असते.
रक्तवाहिन्या मोठ्या होण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी पालक फायदेशीर ठरतो.
रक्तवाहिन्यातील ताठरता कमी होण्यासाठी उपयुक्त असणारे फ्लेवोनाईडस संत्र्यांमध्ये असतात.
ब्रोकोलीमध्ये अँटी ऑक्सिडंटस जास्त असल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास ब्रोकोली उपयुक्त असते.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आक्रोड उपयुक्त असतो. रक्तातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
बदामातील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित राहण्यास मदत होते.
क्लिक करा