Tap to Read ➤

उपाशीपोटी खा ७ पदार्थ-वजन घटेल

वजन कमी करताना खाणं का टाळता? दररोज सकाळी रिकाम्या पोटी ७ पैकी एक पदार्थ खा. १५ दिवसात दिसेल फरक.
सकाळचा हेल्दी नाश्ता करणं गरजेचं आहे. नियमित प्रोटीनयुक्त पदार्थ खा.
नाश्ता खाल्ल्याने दिवसभर एनर्जेटिक वाटते. शिवाय काम करण्याचीही उर्जा मिळते.
सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ होते. शिवाय चयापचय बुस्ट होते.
नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ खा. आपण सकाळी एक बाऊल ओटमील खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.
उपाशी पोटी सकाळी केळी, सफरचंद, संत्रा, किंवा इतर हेल्दी फ्रुट्स खा. यामुळे वेट लॉससाठी मदत होईल.
गुड बॅक्टेरियायुक्त दही खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते. शिवाय पचनक्रियेत कोणतेही अडथळे येत नाही.
कोमट पाण्यात चमचाभर मध घालून प्यायल्याने वजन कमी होते. यातील गुणधर्मामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
दूध-साखरेच्या चहा व्यतिरिक्त सकाळी ग्रीन टी प्या. यातील अँटी ऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करतात.
क्लिक करा