'ही' चटणी खाल तर बॅड कोलेस्ट्रॉल होईल आपोआप कमी!

''या' चटणीमुळे शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होते

जेवणात कितीही पंचपक्वान्न असले तरी जेवणाची खरी चव वाढते ते चटणी किंवा कोशिंबीरमुळे.

आजवर आपल्याकडे चटणी आणि कोशिंबीरीचे अनेक प्रकार आहेत. यात अशी एक चटणी पाहुयात ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होऊ शकते.

लसणाची चटणी सगळ्यांनात ठावूक आहे. विशेष म्हणजे जेवणाची चव वाढवणाऱ्या लसणाच्या चटणीमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.

लसणामध्ये एलिसिन नावाचं अँटीऑक्सिटेंड असून त्याच्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. सोबतच गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढवते.

लसणाची चटणी खाल्ली तर शरीरातील कुठल्या भागावर सूज आली असेल तर तीदेखील कमी होते.

लसणामुळे शरीरातील रक्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होते.

रात्रीचे उशिरा जेवण,शरीरासाठी धोकादायक !

Click Here