Tap to Read ➤

अंतराळात जाणारी पहिली 'भारत की बेटी'

वयाच्या ४०व्या वर्षी अंतराळात गेलेली कल्पना पुन्हा आलीच नाही.
कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतकन्या अंतराळवीर होती.
१७ मार्च १९६२ ला कर्नाल या ठिकाणी कल्पना चावलाचा जन्म झाला.
चंदीगड येथील महाविद्यालयातून एयरोनॉटिकल इंजिनियर ही पदवी तिने प्राप्त केली.
कल्पनाचा पती जेपी हा एक वैमानिक होता. त्याच्याकडूनच कल्पनाला विमानाचे प्रशिक्षण मिळाले.
१९९४ ला नासाच्या अंतराळवीरांच्या गटामध्ये कल्पनाची निवड झाली. १५ जणांचा हा गट होता.
१९९७ मध्ये एसटीएस-८७ या स्पेस शटल कोलंबिया मिशनमध्ये तिने मोलाची कामगिरी केली.
कल्पनाने ३७२ एवढे तास स्पेस मध्ये काम केले होते. तिला एसटीएस-१०७ या मिशनला जाण्याची संधी कल्पनाला मिळाली.
मिशन संपवून पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी त्यांचे यान पृथ्वी क्षेत्रात प्रवेश करत होते.
यानाची थर्मल प्रोटेक्शन यंत्रणा बंद पडली. सारेच निकामी झाले.
१ फेब्रुवारी २००३ला घडलेल्या दुर्घटनेमध्ये कल्पनासह ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
क्लिक करा