Tap to Read ➤
नायिका नहीं, खलनायिका हूं मै! हिरॉइनपेक्षा हॉट व्हॅम्प
बॉलिवूडमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रींची पात्रे चित्रपटापेक्षाही गाजली
फॅमिली ड्रामा असलेल्या चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिका रंगवणारी अभिनेत्री म्हणजे मनोरमा.
अरुणा ईराणी यांनी बहुआयामी भूमिका निभावल्या. त्यांच्या खलनायिकेच्या भूमिका मात्र फारच गाजल्या.
रामलीला मधील सुप्रिया पाठकची भूमिका फारच लोकप्रिय ठरली.
अमृता सिंह काहीच चित्रपटांमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसली मात्र त्या भूमिका फार गाजल्या.
खलनायिकांचा विषय असेल तर ललिता पवार हे नाव घ्यायलाच हवे. अनेक धमाकेदार भूमिका त्यांनी केल्या आहेत.
मकडी चित्रपटातील शबाना आजमी यांची भूमिका चित्रपट बघणारे कधीच विसरू शकणार नाहीत.
गुप्त चित्रपटामध्ये काजोलने खलनायिकेची साकारलेली भूमिका मास्टरपीस भूमिकांमध्ये गणली जाते.
विद्या बालनने काही नेगेटीव्ह भूमिका साकारल्या आहेत. त्या फार गाजल्या होत्या.
क्लिक करा