Tap to Read ➤
Exclusive : सुपरहिट 'माहेरची साडी' आहे 'या' राजस्थानी सिनेमाचा रिमेक!
'माहेरची साडी' हा चित्रपट एका राजस्थानी चित्रपटाचा रिमेक आहे, हे तुम्हाला माहितीये का?
१९९१ साली प्रदर्शित झालेला 'माहेरची साडी' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
९०च्या दशकात रेकॉर्डब्रेक कामगिरी केलेला हा सिनेमा एव्हरग्रीन मराठी चित्रपटांपैकी एक आहे.
आजही हा सिनेमा टीव्हीवर बघताना महाराष्ट्रातील अनेक बायका रडतात.
विजय कोंडके दिग्दर्शित या चित्रपटात अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, आशालता वाबगावकर, विक्रम गोखले मुख्य भूमिकेत होते.
पण, 'माहेरची साडी' हा चित्रपट एका राजस्थानी चित्रपटाचा रिमेक आहे, हे तुम्हाला माहितीये का?
अजिंक्य देव यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या कार्यक्रमात हजेरी लावली.
या मुलाखतीत त्यांनी 'माहेरची साडी' चित्रपटाच्या अनेक आठवणी सांगितल्या.
यावेळी त्यांनी 'माहेरची साडी' हा चित्रपट 'महीयर नी चुनरी' या राजस्थानी चित्रपटाचा रिमेक असल्याचा खुलासा केला.
क्लिक करा