Tap to Read ➤

एक हजारोंमे मेरी बहना है! क्रिकेटपट्टूंच्या लाडक्या बहिणी..

या क्रिकेटर्सना आहेत सुंदर बहिणी, पाहा त्यांचे फोटो.
विराट कोहलीच्य बहीणीचे नाव भावना आहे.
जसप्रीत बुमराहच्या स्वप्नांमागे त्याची बहीण जुहिका कायम ठामपणे उभी असते.
केएल राहुल त्याच्या थोरल्या बहिणीबरोबर फोटो पोस्ट करत असतो. तिचे नाव भावना असे आहे.
शुभमन गिलची बहीण शहनील गिल कायम चर्चेत असते.
ऋषभ पंतच्या बहि‍णीचे नुक्तेच लग्न झाले. तिचे नाव साक्षी पंत असे आहे.
श्रेयस अय्यर सामना जिंकल्यावर श्रेष्ठाला म्हणजेच बहि‍णीला मिठी मारताना दिसला.
कॅप्टनकूलच्या बहिणीचे नाव जयंती गुप्ता आहे. ती एक शिक्षिका आहे.
क्लिक करा