Tap to Read ➤

वाढलेलं पोट लगेच होईल स्लीम, फक्त रोज खा हे एक फळ!

पोट आणि कंबरेवर चरबी वाढल्यानं शरीर बेढब दिसतं. अशात हे फळं फायदेशीर ठरतं.
आजकाल दर चौथी व्यक्ती लठ्ठपणाची शिकार झाली आहे. दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली आहे.
तुम्हीही लठ्ठपणानं हैराण असाल आणि अनेक प्रयत्न करूनही चरबी कमी होत नसेल तर हे फळ तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.
रोज पपई खाऊन तुम्ही वाढलेली चरबी कमी करू शकता. सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात.
एका रिपोर्टनुसार, संतुलित आहारासोबत रोज जर पपई खाल्ली तर वजन कमी करण्यास मदत मिळते. या फळात लठ्ठपणा रोखणारे अनेक गुण असतात.
२०२० मध्ये एका प्रयोगात वैज्ञानिकांनी एका उंदराला हाय फॅट आहार दिला. ज्यामुळे त्याचं वजन वाढलं. कोलेस्टेरॉलही वाढलं.
नंतर त्याला रोज पपई खायला दिल्यानं त्याचं वजन कमी झालं आणि कोलेस्टेरॉलही कमी झालं.
अभ्यासकांना आढळलं की, पपईचा गर, पानं आणि बियांनी ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल आणि कोलेस्टेरॉल कंट्रोल राहतं. वजनही कमी होतं.
पपई हे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर फळ आहे. यातील व्हिटॅमिन ए मुळे त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणं दिसत नाही.
क्लिक करा