Tap to Read ➤

दुबईत किती कमावतायेत भिकारी? 'रमजान'मधील एक दिवसाची कमाई पाहाच

सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. बऱ्याचदा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने भिकारी बसलेले दिसून येतात.
रमजानच्या पवित्र महिन्यात दुबईसह यूएईच्या अनेक शहरात भिकारी पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत जितके भिकारी पकडले जातायेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसेही सापडत आहेत
विशेष म्हणजे दुबईच्या बाहेरून येऊनही अनेक जण इथं भीक मागण्याचं काम करत आहेत.
गल्फ न्यूज रिपोर्टनुसार, रविवारी शारजहा पोलिसांनी एका भिकाऱ्याला पकडले, त्याची ३ दिवसाची कमाई ३ लाख होती
याआधीही दुबई पोलिसांनी १२७ भिकाऱ्यांना पकडले, ज्यांच्याकडे ५०००० दीनार म्हणजे ११ लाख रूपये पकडण्यात आले.
पाकिस्तानातून दुबईत येऊन भीक मागणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. या लोकांनाही पोलिसांनी पकडले आहे.
क्लिक करा