Tap to Read ➤
वर्ल्ड कप फायनल गाजणार, ड्युआ लिपा परफॉर्म करणार!
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होणार आहे
भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवून चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ३ विकेट्स राखून विजय मिळवला
महेंद्रसिंग धोनी व कपिल देव या माजी वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांना निमंत्रित केले गेले आहे
निरोप समारंभात अल्बेनियन सिंगर ड्युपा लिपा, प्रितम चक्रवर्ती व आदीत्य गढवी यांचे सादरीकरण
इंग्लंडमध्ये जन्मलेल्या लिपाने वयाच्या १४व्या वर्षी गायनास सुरुवात केली आणि आज ती सुपर स्टार आहे
तिच्या नावावर दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, सहा ब्रीट पुरस्कार व ३ ग्रॅमी पुरस्कार आहेत.
क्लिक करा