Tap to Read ➤

पोटावरील चरबी झटक्यात होईल कमी, फक्त रोज सकाळी करा हे एक काम!

पोटावरील चरबी कमी करून स्लीम व्हायचं असेल तर हा उपाय बेस्ट ठरेल..
सुस्त जीवनशैलीमुळं लोकांच्या पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज सकाळी आवळा शॉट्स प्यायल्यानं पोट कमी होऊ शकतं.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. यामुळे कॅलरी जास्त बर्न होतात आणि वजन कमी होतं.
आवळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि यानं वजन कमी होण्यास मदत मिळते.
आवळा शरीरात शुगर लेव्हल अचानक वाढू देत नाही. ज्यामुळे शरीरात वजन वाढत नाही आणि चरबीही वाढत नाही.
आवळ्यामधील फायबरनं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे जास्तीत खाणं टाळलं जातं. अशात वजन कंट्रोल राहतं.
आवळ्यातील तत्वांमुळे शरीरात विषारी पदार्थ बाहेर पडतात. यानंही वजन कमी होतं.
आवळा शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतं. ज्यामुळे आतील सूज कमी होते आणि वजन कमी होतं.
हे शॉट्स बनवण्यासाठी २ ते ३ आवळे घ्या. ते धुवून छोटे तुकडे करा आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करा. हे पाणी गाळून रोज १ ते २ शॉट्स प्या.
क्लिक करा